# # मार्क ट्वेन चे अनमोल विचार ##
Quote 1 - कायम योग्य वाटेल तेच करा, काही लोक समाधानी होतील काही आश्चर्यचकित.
Mark twain
Quote 2 - अजरामर पुस्तकांची आपण फक्त प्रशंसा करतो. पण वाचत नाही.
Mark twain
Quote 3 - आरोग्य विषयक पुस्तक वाचताना लक्षपूर्वक वाचा. बारीक - सारीक मुद्रणदोषामुळे आपला मुत्त्यु होऊ शकतो.
Mark twain
Quote 4 - जमीन खरेदी करा. ते आता काही बनवत नाही.
Mark twain
Quote 5 - बोलुन संशय दुर करण्यापेक्षा, गप्प राहुन वेडा समजल जाण केव्हाही चांगले.
Mark twain
Quote 6 - हास्य हे मानवजातीसाठी सर्वात मोठा आशिर्वाद आहे.
Mark twain Quotes 7 - धुम्रपान सोडणे जगातील सर्वात सोप्प काम आहे. कारण मी ते 1000 वेळा केल आहे.
Mark twain
Quote 8 - मी एक वृद्ध व्यक्ती आहे आणि मला जीवनातील अनेक संकटे माहित आहे. पण त्यापैकीच बहुतांश संकटे माझ्या वाट्याला आलेच नाहीत
Mark twain
Quote 9 - मी एका चांगल्या स्तुतीवर दोन महिने राहु शकतो.
Mark twain
Quote 10 - जर तुम्ही खर सांगत असाल, तर तूम्हाला काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
Mark twain
Quote 11- सामान्यतः मी तयारी न करता दिलेल भाषण तयार करण्यासाठी मला तीन आठवडे लागतात.
Mark twain
Quote 12 - दया हा असा शब्द आहे. जे बहरे ऐकु शकतात आणि आंधळे पाहु शकतात.
Mark twain
Quote 13- आयुष्य कित्येक पटीने सुखकर झाल असत. जेव्हा आपला जन्म 80 व्या वर्षी झाला असता व हळु- हळु आपण लहान होत गेलो असतो.
Mark twain
Quote 14- देशा विषयी कायम प्रामाणिक राहा. सरकार विषयी प्रामाणिक राहा, जेव्हां ते त्या लायक असतील.
Mark twain
Quote 15- माणूस असा जिव आहे. जे आठवड्याच्या शेवटी बनवले गेले. जेव्हा देव थकले होते.
Mark twain
Quote 16- सर्वात मोठा अविष्कार काय आहे माहीत आहे -- अपघात
Mark twain
Quote 17 - आपल आयुष्य अस जगुया की आपण मेल्यानंतर क्रिया-क्रम करणारा माणूस सुद्धा दुखी होइल.
Mark twain
Quote 18 - माणूस असा प्राणी आहे जो लाजतो किंबहुना त्याची गरज भासते.
Mark twain
Quote 19 - पैशाची कमतरता सर्व वाईट कर्माचे मुळ आहे. सामान्यतः दोन प्रकारचे माणसे असतात. पहिले आपले स्वप्न पूर्ण करतात. दुसरे आपले स्वप्न झाल्याचा दावा करतात.
Mark twain
Quote 20 - जेव्हा मनात संशय असेल. तेव्हा खर बोला. Mark twain
Quote 21 - जर तुम्हाला दिवसातून एक कठीण काम करायच असेल, तर दिवसांच्या सुरवातीलाच करा. दोन कठीण काम करायच असेल तर जे जास्त कठीण काम पहिल्यांदा करा.
Mark twain
Quote 22 - जर तुमच्याकडे बहुमत असेल तर समजून घ्या की आता थांबुन विचार करण्याची वेळ आली आहे.
Mark twain
Quote 23 - तुमच्या जीवनातील दोन दिवस महत्त्वपूर्ण आहेत. पहिला तुमचा जन्म झालेला दिवस आणि दुसरा जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा जन्म का झाला.
Mark twain
Quote 24 - सर्व चांगल्या गोष्टी ज्याची आपण वाट पाहत आहोत त्या पुर्ण होतील. पण या दरम्यान मरायच नाही.
Mark twain
Quote 25 - तुम्ही नेहमी स्वतः ला तरुण समजा.
Mark twain
Quote 26 - पुस्तके लोंकाच्या मुक्त भावना आहेत.
Mark twain
Quote 27- माझ मन विशाल असाव. कधी - कधी त्यासाठी मला एक आठवडा लागतो.
Mark twain
Quote 28 - महान लोक तुम्हाला तुम्ही सुद्धा महान आहात याची ओळख करून देतात.
Mark twain
Quote 29 - मानसिक स्थैर्य आणि आनंद हा दुर्मिळ योग आहे.
Mark twain
Quote 30 - जेव्हा मी राजा बनेन तेव्हा फक्त भाकर आणि घर नाही देणार. तर पुस्तकातील ज्ञानही देणार. एका भरलेल्या पोटाची काहीच किंमत नाही. जेव्हा भुकेलअसत.
Mark twain
Quote 31 - उत्तम दोस्त, उत्तम पुस्तक आणि सुस्त अंतःकरण आदर्श जीवन आहे.
Mark twain
Quote 32 पुरस्काराला नकार देणे हे अधिक गाजावाजा करून पुरस्कार स्वीकारण्याचा प्रकार आहे.
Mark twain
Quote 33 - माझ्या आईने माझ्यासाठी खुप कष्ट घेतले. पण मला अस वाटत की त्या कष्टामधेही तीने आनंद शोधला.
Mark twain
Quote 34 - पोट भरल्यावरच माणुस विचार करण्याच्या लायकीचा होतो.
Mark twain
Quote 35 - सावकाशपणे होणारी सुधारणा. गोंधळापेक्षा चांगली.
Mark twain
Quote 36 - स्वतः विषयी वाटणारा ऐकटेपणा गोष्ट नाही.
Mark twain
Quote 37 - प्रत्येक दिवसाला आपल्या जीवनातील सर्वात सुंदर दिवस बनण्याची संधी द्या.
Mark twain
Quote 38 - जर तुम्ही चांगले राहिलात तर तुम्ही एकटे पडाल
Mark twain
Quote 39 - वाट पहात बसु नका. हा क्षण कधीही येणार नाही.
Mark twain
Quote 40 - स्वतः ला आनंदी रहायचे असेल तर दुसर्याना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
Mark twain =======================================
* मार्क ट्वेन जीवन परिचय (अधिक माहितीसाठी)
Click here
========== =====================)) ====
No comments:
Post a Comment