रुडयार्ड किपलिंग यांचे अनमोल विचार
" माझे ह्रदय थकले आहे"
रुडयार्ड किपलिंग
(Born - 30 December 1865 Mumbai, India
Dead - 18 January 1936 [Age- 70] London, England)
रुडयार्ड किपलिंग हे ब्रिटिश लेखक आहेत. पण त्यांचा जन्म भारतात झाला असल्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या साहित्यवर पडलेला दिसुन येतो. रुडयार्ड किपलिंग हे कवी, कथाकार, कादंबरीकार व पत्रकार होते. जंगल बुक, जस्ट सो स्टोरीज, किम हे त्यांचे लोकप्रिय साहित्य आहे. 1907 मध्ये रुडयार्ड किपलिंग यांना साहित्याचा नोबल पुरस्कार दिला गेला.
Quote 1 - जर तुमच्या जवळचे माणसे स्वतः वरचा ताबा सोडुन
तुम्हाला दोष देत असतील. व त्या परिस्थितीत ही
तुम्ही शांत असाल. तर हे विश्व आणि या विश्वातील
गोष्टी तुमच्यासाठी बनल्या आहेत. पण याही पेक्षा
मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही एक परिपूर्ण माणुस बनणार
आहात.
रुडयार्ड किपलिंग
Quote 2 - जंगलाचा नियम काय आहे? पहिल्यांदा हमला करा
व नंतर खाऊन टाका.
रुडयार्ड किपलिंग
Quote 3 - कधीही पाठिमागे बघु नका. नाहीतर तुम्ही
शिड्यावरुन खाली पडाल.
रुडयार्ड किपलिंग
Quote 4 - जगामध्ये जे काही खोट बोलल जात. त्यामध्ये
"भितीमुळे जे आपण स्वतः शीच खोटे बोलतो"
ते खोट बोलण सर्वात नुकसान करत असत.
रुडयार्ड किपलिंग
Quote 5 - ईश्वर सर्व ठिकाणी राहु शकत नाही. म्हणून त्यांनी
आईची निर्मिती केली.
रुडयार्ड किपलिंग
Quote 6 - माणसाला सर्वात जास्त चढणारी नशा - अर्थातच,
शब्दांतुन निर्माण होणारी नशा.
रुडयार्ड किपलिंग
Quote 7 - एकटच प्रवास करा. तुम्ही सर्वाच्या पुढे जाल.
रुडयार्ड किपलिंग
Quote 8 - जे व्यक्ती आपल्या सारखे असतात ते आपल्याला
आवडतात. व जे व्यक्ती आपल्या सारखे नसतात
त्यांना आपण आवडत नाही.
रुडयार्ड किपलिंग
Quote 9 - इतिहास जर गोष्टीच्या स्वरुपात शिकवला गेला.
तर इतिहास आपण कधीही विसरणार नाही.
रुडयार्ड किपलिंग
Quote 10 - एका हुशार पुरुषाला एक मूर्ख स्त्री सांभाळून घेऊ
शकते. पण एका मूर्ख पुरुषाला सांभाळून
घेण्यासाठी एका हुशार स्त्रीची गरज असते.
रुडयार्ड किपलिंग
Quote 11 - ज्या व्यक्ती तुम्हाला आवडतात त्यांच्या विषयी
गंभीर राहा. फक्त स्वतः ला सोडुन.
रुडयार्ड किपलिंग
Quote 12 - मला जीवनातील सर्व गोष्टी शिकवणारे माझे सहा
मदतनीस - काय, का, कधी, कसे, कुठे, कोण.
रुडयार्ड किपलिंग
Quote 13 - प्रेमात पडलेला माणूस जर तुमच्याशी चुकीचे
वागला असेल. तर त्यांना माफ करा कारण प्रेमात
पडलेले माणस हे उपद्रवीच असतात.
रुडयार्ड किपलिंग
Quote 14 - सर्वात मोठ पाप म्हणजे अज्ञानी असने. हे गोष्ट
नेहमी लक्षात राहु द्या.
रुडयार्ड किपलिंग
Quote 15 - बागेच्या सावलीत बसुन. बागेची प्रशंसा केल्यामुळे
तुम्ही बाग होत नाही.
रुडयार्ड किपलिंग
Quote 16- आपण मेल्यानंतर लोक आपल्या विषयी काय
बोलतील. याबद्दल विचार करु नका. कारण त्यामुळे
काही फरक पडत नाही.
रुडयार्ड किपलिंग
Quote 17 - खर म्हणजे आयुष्य खुपच लहान आहे. पण
तरीही तो सुंदर आणि रोमांचक क्षण देवुन जातो.
रुडयार्ड किपलिंग
Quote 18 - माणसे भितीमुळे इतरांवर रागवत असतात. तसे
करु नका. हे भ्याडपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे.
रुडयार्ड किपलिंग
Quote 19 - मी असेल किंवा तुम्ही असाल. शेवटी आपल्या
रक्ताचा रंग एकच आहे.
रुडयार्ड किपलिंग
Quote 20 - जग सुंदर आहे पण त्याच बरोबर भयानक ही
आहे. ते माझी, तुमची, कशाचीही पर्वा करत नाही.
रुडयार्ड किपलिंग
Quote 21 - गैरसमजुतीच्या समुद्रात एकमेकांशी खोट्याने
वागणारे आपण सर्व बेट आहोत.
रुडयार्ड किपलिंग
Quote 22 - परिपूर्णता म्हणजे काय? स्वतःला फसवत यशाला
आणि अपयशाला समान वागणुक देणे.
रुडयार्ड किपलिंग
Quote 23 - मी माझ्या जीवनामध्ये चुका कधी केल्या नाहीत.
कमीतकमी अश्या चुका ज्याचा कधी मी स्वीकार
करु शकलो नाही.
रुडयार्ड किपलिंग
Quote 24 - पुरुषांच्या विश्वासापेक्षा स्त्रियांचा अंदाज हा खरा
ठरतो.
रुडयार्ड किपलिंग
Quote 25 - आपल्या सर्वांना जीवनातल्या एक क्षणी कमी-
जास्त प्रमाणात का होईना निराशाचा सामना
करावा लागला आहे.
रुडयार्ड किपलिंग
No comments:
Post a Comment