साॅक्रेटिस यांचे अनमोल विचार
(born- 469/470 bc deme alopece athens, Greece
Dead- 399 bc Athens, Greece)
महान तत्वज्ञानी साॅक्रेटिस यांनी आपल्या जीवनातील अनुभव, ज्ञान, सिद्धांतातुन जगाला सकारात्मक दिशा दिली आहे. साॅक्रेटिस यांना पाश्चिमात्य तत्वज्ञानाचे पितामाह मानले जाते.
Quote 1 - काहीही झाल तरी लग्न कराच, बायको चांगली
भेटली तर आयुष्य सुखात जाईल. चांगली नाही
भेटली तर तुम्ही तत्वज्ञानी बनाल.
Socrates
Quote 2 - मैत्री करताना गडबड न करता सावकाश करा.
पण एकदा का मैत्री केली तर त्या मैत्रिला
आयुष्यभर जपा.
Socrates
Quote 3 - आयुष्यभर मिळालेल्या ज्ञानातुन मला एकच गोष्ट
समजली आहे. आणि ते म्हणजे मला अजुन
काहीच समजल नाही.
Socrates
Quote 4 - एक प्रामाणिक व्यक्ती कायमच एका लहान
मुलांसारखा असतो.
Socrates
Quote 5 - सर्वात उत्कृष्ट मानवी वरदान म्हणजे मुत्त्यु.
Socrates
Quote 6 - महत्त्वाकांक्षा नसलेले लोक खाण्या-पिण्यासाठी
जगतात. आणि महत्वाकांक्षी लोक जगण्यासाठी
खातात- पितात.
Socrates
Quote 7 - केवळ, आयुष्य जगणे महत्त्वाचे नाही. खरेपणाने
आयुष्य जगने महत्त्वाचे.
Socrates
Quote 8 - कुतुहलेतेच्या भावनेतून बुद्धीचा विकासाला
सुरवात होत असते.
Socrates
Quote 9 - मी इथेन्स चा नागरीक नाही. मी ग्रीकचा
नागरीक नाही. मी या सबंध विश्वाचा नागरीक
आहे.
Socrates
Quote 10 - जर तुम्हाला उत्तम घोडेस्वार बनायचे असेल.
तर सर्वात चिथावणीखोर घोड्याला वश मधे
करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्याला वश
केलात तर तुम्ही कुठल्याही घोड्याला वश मधे करु
शकता.
Socrates
Quote 11 - मी कुणालाच काही शिकवत नाही. मी केवळ
त्यांच्यात विचार करण्याच सामर्थ्य तयार करतो.
Socrates
Quote 12 - आनंदी राहण्याच रहस्य सर्व सोयी सुविधा
आसणे नव्हे. तर आनंद घेण्याची क्षमता जास्तीत
जास्त विकसत करणे होय.
Socrates
Quote 13 - या विश्वात तुम्हाला सन्मानाने जगायचे असेल.
तर जे तुम्ही असण्याचा देखावा करता. ते
प्रत्यक्षात बनुन दाखवा.
Socrates
Quote 14 - सौंदर्य हे एक अल्पकालीन अत्याचार आहे.
Socrates
Quote 15 - जास्तीत जास्त इच्छा. आपल्या मनात जास्तीत
जास्त व्देष निर्माण करते.
Socrates
Quote 16 - जर तुम्हाला सामर्थ्यशाली व्यक्ती बनायचं असेल.
तर स्वतः च्या कमकुवतपणा शोधून त्या दुर करा.
मग तुम्ही काहीही करू शकता.
Socrates
Quote 17 - जीवनात एकच चांगली गोष्ट आहे - ज्ञान
जीवनात एकच वाईट गोष्ट आहे - अज्ञान.
Socrates
Quote 18 - प्रत्येक व्यक्तीशी दयाळुपणाने वागा जावा.
कारण प्रत्येक व्यक्ती युद्ध लढत असतो.
Socrates
Quote 19 - तुम्ही जर तुमच्या जवळ असलेल्या वस्तूबद्दल
संतुष्ट नसाल. तर भविष्यात मिळणाऱ्या
वस्तूबद्दल सुद्धा तुम्ही संतुष्ट नसाल.
Socrates
Quote 20 - संसार चालवण्यासाठी तुम्हाला स्वतःला चालाव
लागेल.
Socrates
Quote 21 - एका चुकीच्या मताच समर्थन करण्यापेक्षा
स्वतः च मत बदला.
Socrates
Quote 22 - जो माणूस स्वतः चे अवगुण आणि दुसर्यांचे गुण
पाहु शकतो. तोच महान पुरुष बनु शकतो.
Socrates
Quote 23 - लग्नानंतर नवरा आणि बायको हे एकाच नाण्याच्या
दोन बाजू असतात. एकमेकांचे चेहरे पाहू शकत
नाहीत. पण एकमेकांची साथ सोडू शकत नाहीत.
Socrates
Quote 24 - मानवी बुध्दी सर्वात सामर्थ्यशाली आहे.
तुम्ही जे विचार कराल ते तुम्ही बनाल.
Socrates
Quote 25 - जो माणूस कमीत कमी गोष्टीत संतुष्ट राहतो.
तो खरा श्रीमंत माणूस आहे.
Socrates
Quote 26 - आनंद हे अप्रामाणिक सुख आहे.
Socrates
Quote 27 - बुद्धिमान कल्पना विषयी बोलतो. साधारण घटने
विषयी बोलतो. पण बुद्धिहिन माणसाविषयी बोलतो.
Socrates
Quote 28 - शिक्षण हे जळणारे ज्योत आहे. भरलेले भांड
नाही.
Socrates
Quote 29 - ज्या गोष्टींमुळे तुम्हाला राग येतो. ती गोष्ट दुसर्या
वर वापरु नका.
Socrates
Quote 30 - मत्सर हे मनावरील एक घाव आहे.
Socrates
£££££££££££££££££££££££££££££££££££££££££££
ReplyDeleteSir, upload more quotes Sir
Best in marathi
ReplyDeletemotivational inspirational quotes
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखूपच आपण post लिहलेल्या आहेत. तुम्ही आणखीन लिखाण करावे.
ReplyDelete