कन्फ्यूशियस यांचे अनमोल विचार
'' मी ऐकतो आणि विसरुन जातो. मी पाहतो आणि लक्षात ठेवतो. मी करतो आणि समजून घेतो. ''
कन्फ्यूशियस
(born - 28 September 551 bc Qufu, zhou Dynasty
Dead - 479bc [age 71-72] )
कन्फ्यूशियस हे चीनचे महान तत्वज्ञानी, शिक्षक आणि राजकारणी होते. ते आपले महान तत्वज्ञान आणि समाजातील लोकांच्या परस्पर प्रभावातील संबधातील सिद्धांताबद्दल प्रसिद्ध झाले. त्यांच्या तत्वज्ञानी, सामाजिक आणि राजकीय वैचारिक मतांना कन्फ्यूशियस वाद असे म्हणतात. जे पुढे जाऊन चीन साम्राज्याच अधिकारीक तत्वज्ञान म्हणुन मान्यता मिळाली.
Quote 1 - प्रत्येक गोष्टीमध्ये सुंदरता असते. पण प्रत्येक व्यक्ती
ती सुंदरता पाहु शकत नाही.
कन्फ्यूशियस
Quote 2 - जी गोष्ट तुम्हाला स्वतःला आवडत नाही, ती
दुसर्यांवर थोपवु नका.
कन्फ्यूशियस
Quote 3 - यशस्वी होणे हे पूर्वीच्या तयारीवर अवलंबून असते.
आणि कुठल्याही तयारी शिवाय अयशस्वी होणे निश्चित
असते.
कन्फ्यूशियस
Quote 4 - व्देष करणे सोपे आहे, प्रेम करणे अवघड. गोष्टी
अशाच पध्दतीने काम करत असतात. चांगली गोष्ट
भेटण्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि वाईट गोष्ट
सहजच भेटते.
कन्फ्यूशियस
Quote 5 - आपण तीन पध्दतीने ज्ञान ग्रहण करु शकतो. पहली
पध्दत चिंतन करून जी योग्य पध्दत आहे. दुसरी
अनुकरण करुन जी सोपी पद्धत आहे. आणि तीसरी
अनुभवावरून जी सर्वात कष्टदायक पध्दत आहे.
कन्फ्यूशियस
Quote 6 - तुम्ही किती सावकाश जात आहात ही गोष्ट
महत्वपूर्ण ठरत नाही जोपर्यंत तुम्ही थांबत नाही.
कन्फ्यूशियस
Quote 7 - बुध्दी, करुणा आणि साहस या तीन गोष्टी
माणसामध्ये असलेल्या सार्वभौमिक प्राप्त नैतिक
गुण आहेत.
कन्फ्यूशियस
Quote 8 - तुम्हाला जे काम आवडते त्या कामाची निवड करा.
तुम्ही संपूर्ण आयुष्य एक दिवस सुद्धा काम करणार
नाही.
कन्फ्यूशियस
Quote 9 - जेव्हा स्पष्ट होते की आपण लक्ष्यापर्यंत पोहचु शकत
नाही. तेव्हा लक्ष्य बदलू नका. तर लक्ष्य प्राप्ती साठी
वापरलेल्या पध्दतीमध्ये बदल करा.
कन्फ्यूशियस
Quote 10 - सर्वात उत्कृष्ट गोष्ट कोणती, तर अंधाराला कोसत
बसण्यापेक्षा एक छोटासा दिवा लावणे.
कन्फ्यूशियस
Quote 11- सर्वात पराक्रमी योद्धा कोण? जो स्वतः वर विजय
प्राप्त करतो.
कन्फ्यूशियस
Quote 12- जर तुम्हची योजना एक वर्षाची असेल तर बी पेरा.
दहा वर्षाची योजना असेल तर झाड लावा. आणि शंभर वर्षाची योजना असेल स्वतः एक शिक्षक बना.
कन्फ्यूशियस
Quote 13 - सर्वात मोठा दोष काय? तर दोष काय आहे हे
माहित असताना सुद्धा दोषात सुधारणा न करणे.
कन्फ्यूशियस
Quote 1 4 - एक श्रेष्ट व्यक्ती बोलण्यापेक्षा काम करण्यावर
जास्त विश्वास ठेवतो.
कन्फ्यूशियस
Quote 15 - गप्प बसणे हा गुण माणसाचा खरा मित्र आहे. जो
माणसाचे गुपित कधीही उलगडत नाही.
कन्फ्यूशियस
Quote 16 - जर तुम्हाला उत्कृष्ट भविष्य निर्माण करायचे असेल,
तर भुतकाळाचा अभ्यास करा.
कन्फ्यूशियस
Quote 17 - जो माणूस दुसर्याच भल करत असतो. तो स्वतः
च भल निश्चित करत असतो.
कन्फ्यूशियस
Quote 18 - तुम्ही कुठेही जावा पण ह्रदय सोबत घेऊन जावा.
कन्फ्यूशियस
Quote 19 - जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल, तेव्हा लोक
तुमचा आदर करतील.
कन्फ्यूशियस
Quote 20 - वास्तवात आयुष्य हे साध-सोप्प आहे. पण
आपणच त्याची गुंतागुंत करत असतो.
कन्फ्यूशियस
Quote 21 - विनम्रता सर्व गुणांचा प्रमुख आधार आहे.
कन्फ्यूशियस
Quote 22 - घरात असलेली एकता ही राष्टाची ताकद आहे.
कन्फ्यूशियस
Quote 23 - माणसाची बुध्दीपणा आणि वेडेपणा यात कधीही
बदल होत नाही.
कन्फ्यूशियस
Quote 24 - केवळ सन्मानाची भावनाच माणसाला
जनावरांपासुन वेगळ करत असते.
कन्फ्यूशियस
Quote 25 - म्हातरपण, मला विश्वास आहे की हि एक चांगली
आणि सुखद गोष्ट आहे. हे खर आहे की आपले
अधिकार कमी-कमी होत जातात. पण एका
अनुभवी व्यक्तीच्या रूपात आपल्याला एक अत्युच्च
स्थान दिल जात.
कन्फ्यूशियस
Quote 26 - एका सज्जन पुरुषाच कर्म आणि शब्द विसंगत
असेल तर ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.
कन्फ्यूशियस
Quote 27 - जर तुमच्या घरातील दारासमोर घाण असेल तर
शेजारच्या घरातील छतावर असलेल्या घाणीवर
स्वतःच मत मांडु नका.
कन्फ्यूशियस
Quote 28 - माणसाचा स्वभाव सारखाच असतो. पण सवय ही
त्यांना वेगळा माणुस बनवते.
कन्फ्यूशियस
Quote 29 - प्रतिशोधाच्या रथावर स्वार होणार असाल तर
त्याची सुरवात दोन कबरी खोदण्यापासुन करा.
कन्फ्यूशियस
Quote 30 - जर तुम्हाला खरी गोष्ट काय आहे माहीत आहे.
पण तरीसुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता तर हा
भ्याडपणा आहे.
कन्फ्यूशियस
No comments:
Post a Comment