बेंजामिन फ्रैंकलिन यांचे अनमोल विचार
"जीवनातील सर्वात कठीण तीन गोष्टी - स्टील, हिरा आणि स्वतः ला ओळखणे."
बेंजामिन फ्रैंकलिन
(Born - 17 january 1706 Bosten, Massachusetts Bay, English America
Dead - 17 April 1790 {Age - 84} philadelphiya, pennsylvania, United States)
बेंजामिन फ्रैंकलिन हे संशोधक, वैज्ञानिक, राजकीय विचारक, राजकारणी, लेखक, व्यंगकार होते. बेंजामिन फ्रैंकलिन यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रारुप आणि संविधान बनविण्यासाठी सहाय्य केले. तसेच वैज्ञानिक कार्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, गणित आणि नकाशे बनवणे सामील आहेत. बेंजामिन फ्रैंकलिन सारखे लेखक आपल्या बुद्धी आणि ज्ञानामुळे आळखले जातात. त्यांनी रिचड्स यांच अल्मनैक प्रसिद्ध केले. त्यांनी बायोफोकल ग्लास चा शोध लावला आणि पहिली यशस्वी अमेरिकन लेंडींग लायब्ररी ची स्थापना केली.
Quote 1- विसाव्या वर्षांत माणुस स्वतः च्या इच्छेनुसार चालतो.
तिसाव्या वर्षांत बुध्दीने आणि चाळीसाव्या वर्षी
अंदाजाने.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 2 - लहान-लहान खर्चा पासून सावध रहा. एक लहान
छेद पूर्ण जहाजाला बुडवून टाकू शकतो.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 3 - अज्ञानी असणे लज्जास्पद गोष्ट आहे. पण
त्याहीपेक्षा लज्जास्पद गोष्ट म्हणजे शिकण्याची
इच्छा नसणे.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 4 - संतोष गरीबांना श्रीमंत बनवतो आणि असंतोष
श्रीमंतांना गरीब बनवतो.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 5 - देणार्यांची बुध्दी ही घेणार्यांपेक्षा जास्त असते.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 6 - काहीतरी अस लिहा जे वाचण्याच्या लायकीचे
असेल. किंवा काहीतरी अस करा जे लिहण्याच्या
लायकीचे असेल.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 7 - जो स्वतः ची मदत करु शकतो. त्याचीच ईश्वर मदत
करतो.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 8 - अर्ध - सत्य हे नेहमी एक सर्वात मोठ खोटारडेपणा
असतो.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 9 - तुमच्या कडे जर धीर असेल. तर तुम्हाला जे पाहीजे
ते मिळेल.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 10 - मुंगी कडे पहा ते काम करत असताना गप्प
राहतात.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 11 - बुद्धिमान लोकांना सल्ल्याची आवश्कताच नसते.
आणि मुर्ख लोक कुणाचे सल्ले ऐकतच नाहीत.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 12 - क्रौधाने सुरु झालेली गोष्ट लाजेने संपते.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 13 - जीवनातील दुःखद गोष्ट म्हणजे आपण मोठे तर
लवकर होतो पण समजुतदार फार उशीरा होतो.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 14 - तुम्ही थांबु शकता पण वेळ थांबु शकत नाही.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 15 - काही लोक २५ व्या वर्षीच मरतात पण त्यांच.
अंतिम संस्कार ७५व्या वर्षी केल जात.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 16 - लवकर झोपने आणि लवकर उठणे यामुळे माणुस.
स्वस्थ, समृद्ध आणि बुद्धीमान बनतो.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 17 - आपण सर्व अज्ञानी जन्मतो पण आयुष्यभर मुर्ख
बनुन राहण्यासाठी मेहनत लागते.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 18 - चांगले काम करण हे चांगले बोलण्यापेक्षा उत्तम
आहे.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 19 - मी अयशस्वी झालो नाही. मला फक्त १००
चुकीच्या पध्दती माहिती पडल्या आहेत.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 20 - आपल्या प्रतिभेला लपवुन ठेवु नका. त्यांना
उपयोगात आणा.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 21 - जर माणसाची अर्धी इच्छा पुर्ण झाली असेल. तर
त्याची अडचण दुप्पट पटीने वाढते.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 22 - जेल सर्वात सुरक्षित जागा आहे. पण तीथे
कुठलीही स्वतंत्रता नाही.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 23 - जो सुरक्षेसाठी स्वतंत्रेचा त्याग करतो. तो सुरक्षा
आणि स्वतंत्र या दोघांच्याही लायकीचा नाही.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 24 - तीन प्रामाणिक दोस्त आहेत. वृद्ध पत्नी, वृद्ध
कुत्रा आणि रोख रक्कम.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 25 - विश्वासघात करण्याच काम मुर्ख लोकच करु
शकतात. कारण ईमानदारीने काम करण्यासाठी
त्यांच्याकडे मेंदुच नसतो.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 26 - उत्कृष्ट सौंदर्य, प्रचंड शक्ती आणि खुप पैसा
वास्तवात या गोष्टीचा काहीही उपयोग नाही. एक
महान ह्रदय सर्वाच्या वरती.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 27 - कडक कायदे कधी-कधी गंभीर अन्याय कारण
ठरतात.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 28 - तयारी करताना अपयश होणे म्हणजे अपयशी
होण्यासाठी तयारी करणे.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 29 - माणसे तीन भागात विभागले आहेत. पहिले ज्याना
काही करायच नाही, दुसरे ज्यांना काही करायचे
आहे आणि तिसरे जे काही करतात.
बेंजामिन फ्रैंकलिन
Quote 30 - ज्ञानात केली गेलेली गुंतवणुक सर्वात उत्तम व्याज
देते.