मार्कस सिसरो यांचे अनमोल विचार
" दुसऱ्यांच्या दुःखात रडताना आपल्या डोळ्यातील पाणी लवकर सुकुन जाते."
मार्क सिसरो
(Born - 3 January 106 BC Arpinum, Roman Republic
Dead - 7 December 43 BC ( Age - 63) Formia, Roman Republic)
मार्कस सिसरो हे रोमन राजकारणी आणि वकील होते. त्यांना रोमन मधील महान वक्ता आणि गद्य लेखकांमध्ये गणले जाते. युरोपीय साहित्यात मार्कस सिसरो यांचा प्रभाव कुठल्याही गद्य लेखकांपेक्षा अधिक दिसुन येतो. मानवतावाद आणि 14 व्या शतकातील रोमन संस्कृतीला पुनजागृत करण्याचे श्रेय मार्कस सिसरो यांना दिल जात.
Quote 1 - शत्रु मारुन टाकतात. पण मित्र जखमी करतात.
मार्कस सिसरो
Quote 2 - आत्मसन्मान शिवाय सामर्थ्य व्यर्थ आहे.
मार्कस सिसरो
Quote 3 - विवेक हा चांगल आणि वाईट यांमधील फरक
सांगतो.
मार्कस सिसरो
Quote 4 - जिथे जीवन आहे, तिथे आशा आहे.
मार्कस सिसरो
Quote 5 - बुद्धिमान व्यक्ती विवेकानुसार, साधारण व्यक्ती
अनुभवानुसार आणि मंद व्यक्ती गरजेनुसार चालत
असतात.
मार्कस सिसरो
Quote 6 - ज्या गोष्टीचा विचार करायला तुम्हाला लाज वाटत
नसेल. ती गोष्ट बोलायला तुम्ही लाजायला नको.
मार्कस सिसरो
Quote 7 - दुसऱ्यांची चुक लक्षात ठेवणे. व स्वतःची चुक
विसरणे हे मूर्ख लोकांच वैशिष्ट्य आहे.
मार्कस सिसरो
Quote 8 - युद्धाच्या वेळी न्याय हा बहिरा होतो.
मार्कस सिसरो
Quote 9 - विश्वाच्या निरीक्षण आणि परिक्षणेतुन कलेची
निर्मिती होत असते.
मार्कस सिसरो
Quote 10 - आयुष्यात चुका कोणीही करु शकतो. पण मूर्ख
लोकच चुका पासून शिकत नाहीत.
मार्कस सिसरो
Quote 11 - स्वतः च्या अवगुणांना ओळखने सर्वात मोठी
गोष्ट आहे.
मार्कस सिसरो
Quote 12 - पुस्तकांशिवाय रिकामी खोली म्हणजे
आत्माशिवाय रिकामी शरीर.
मार्कस सिसरो
Quote 13 - सवय महान आहे. ती कष्ट सहन करायला आणि
जखमांशी व्देष करायला शिकवते.
मार्कस सिसरो
Quote 14 - जीवनामध्ये मुत्यु ही जीवन लक्षात राहण्यासाठी
बनवली गेली आहे.
मार्कस सिसरो
Quote 15 - चेहरा हा मनातील चित्र आहे. आणि डोळे आपल्या
मनातील हेतु दर्शवितात.
मार्कस सिसरो
Quote 16 - आपण जेवढे असतो त्यापेक्षा अधिक आपल्याला
नम्रपणे रहायला शिकल पाहिजे.
मार्कस सिसरो
Quote 17 - तुमच्या शिवाय कोणीही तुम्हाला योग्य सल्ला देवु
शकत नाही.
मार्कस सिसरो
Quote 18 - जर तुम्ही कष्टामध्ये आनंदाचा पाठलाग करत
असाल तर कष्ट निघुन जाते व फक्त आनंद राहते.
जर तुम्ही आनंदात वाईट गोष्टीचा पाठलाग करत
असाल तर आनंद निघुन जाते व वाईट गोष्ट राहते.
मार्कस सिसरो
Quote 19 - एक अन्यायकारक शांतता युद्धामुळे निर्माण
झालेल्या शांततेपेक्षा केव्हाही चांगली.
मार्कस सिसरो
Quote 20 - कायदे जास्त आहेत. पण न्याय कमी आहे.
मार्कस सिसरो
Quote 21 - लोकांची रक्षा करणारा कायदा हा सर्वोत्कृष्ट
कायदा आहे.
मार्कस सिसरो
Quote 22 - शुरवीरांसारखे रहा, जेव्हा काळ तुमच्याविरुद्ध
वार करेल. निधड्या छातीने त्या वाराला सामोरे
जावा.
मार्कस सिसरो
Quote 23 - तत्वज्ञानी असणे म्हणजे स्वतः च्या बुध्दी वर प्रेम
असणे.
मार्कस सिसरो
Quote 24 - जर तुमच्या जवळ बाग आणि ग्रंथालय असेल. तर
तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही.
मार्कस सिसरो
Quote 25 - जर तुम्ही माझ मन वळवु इच्छिता तर सुरवातीला
माझे विचार आणि भावना समजुन घ्या.
मार्कस सिसरो
Quote 26 - राजकारणी माणसे जन्मत नाहीत. ते उत्सर्जित
होतात.
मार्कस सिसरो
Quote 27 - वेळ वाईट आहे. मुले आपल्या वडिलांचे ऐकत
नाहीत. आणि प्रत्येक जण पुस्तक लिहतो आहे.
मार्कस सिसरो
Quote 28 - संक्षिप्ता हे वक्तृत्व कलेमध्ये सर्वात मोहित
करणारी गोष्ट आहे.
मार्कस सिसरो
Quote 29 - कधीही मित्रांना दुखावु नका. चेष्टा - मस्करीत
सुध्दा.
मार्कस सिसरो
Quote 30 - प्रत्येक माणुस आपल्या जवळील शेळ्या - मेंढ्याची गणना करु शकतो. पण आपल्या जवळील
मित्रांची गणना करु शकत नाही.
मार्कस सिसरो
No comments:
Post a Comment