वायरल होणाऱ्या या व्हिडीओ मागचे सत्य
सध्या facebook / WhatsApp वर वायरल होत असलेले the beginning या व्हिडिओ ने धुमाकूळ घातलेले आहे. सोशल मीडिया वर हा वीडियो बघून लोकांना हसाव की रडाव हेच समजत नाही. या भावाला the beginning अस म्हणायच आहे. अरे हा तर आपल्या सारखाच अडाणी (इंग्लिश बोलता न येणारा) असे कमेंट करून ट्रोल केल जात आहे. जाणून घेऊया या वीडियो मागची खरी कहानी.
हा एक spoof विडिओ आहे . या वीडिओ मधले माणुस दूसरे- तीसरे नसुन ते दक्षिण अफ्रीका चे ४ थे राष्ट्रपती Jacob Zuma आहेत. हा वीडियो दोन वर्षा पुर्विचा आहे. १२ /१०/२०१५ मधील दक्षिण आफ्रीका च्या आफ्रिकन नेशनल कांग्रेस सभेमधील हा वीडियो आहे.
हा आहे खरा वीडियो÷÷
हा आहे खरा वीडियो÷÷
पण या original वीडियो मधे सुधा विनोद आहे . NUMBER सांगताना त्यांचा गोंधळ उडाला आहे.
No comments:
Post a Comment