फ्रेडरिक नीश्ते यांचे अनमोल विचार
" मनुष्य सर्वात क्रूर प्राणी आहे."
फ्रेडरिक नीश्ते
(born - 15 October 1844 Rocken, Saxony, prussia
Dead-25 August 1900 [age - 55] weimer saxe- weimer - eisenach, Jerman Empire)
जर्मन महान तत्वज्ञानी फ्रेडरिक नीश्ते यांची गणना महान पाश्चिमात्य तत्वज्ञाना मध्ये केली जाते. त्यांच्या क्रांतिकारक विचारिक दृष्टीकोनामुळे ते लोकप्रिय झाले. त्यांचा ग्रथ "झत्रुराष्ट्र ची वाणी" जगातल्या सर्वोत्तम ग्रंथामध्ये गणना केली जाते.
Quote 1- लग्नाच नात हे कधी-कधी दुःख देत कारण त्या
नात्यामधे प्रेमाची नाही तर मित्रत्वाची कमी आढळते.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 2 - तुम्ही मला खोट बोललात म्हणून मी दुःखी नाही, तर
आता मी तुमच्या वर विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून
मी दुःखी आहे.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 3 - तुमची लढाई जर राक्षसां बरोबर असेल तर एक
दिवस तुम्ही सुद्धा राक्षस होणार तर नाही? काळजी
घ्या.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 4 - विद्वान लोकांनी आपल्या शत्रुवर प्रेम करावेच पण
त्याचबरोबर आपल्या मित्राशी व्देष करण्याचे सामर्थ्य
त्यांच्या मध्ये असाव.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 5 - तुम्ही कुठल्याही त्रास सहन करु शकता, जेव्हा
तुमच्या जगण्यामागे काहीतरी कारण असेल.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 6 - कदाचित मला समजल की माणुसच का हसतो?
कारण त्याने दुःखातुन निर्माण झालेला आघात तो
एवढ्या आतुन अनुभवला की . त्याला हसु निर्माण
करावच लागल.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 7 - तुमच अंतर्मन काय सांगत? "तु जे आहेस तेच तुला
बनायचं आहे."
फ्रेडरिक नीश्ते
Quote 8 - थोडसं का होईना ह्रदयाला ताब्यात ठेवायला हव
कारण ह्रदय जर ताब्यातुन निसटला तर लवकरच
मेंदु सुद्धा ताब्यातुन निसटतो.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 9 - संपूर्ण विश्वात दोन प्रकारचे लोक आहेत. एक जे
समजून घेतात. आणि दुसरे जे विश्वास ठेवतात.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 10 - विसरभोळ्या व्यक्तीनां फायदा हाच होतो की त्यांचा
प्रत्येक अनुभव हा पहिल्या अनुभवासारखा असतो.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 11 - स्वर्गात सर्व विनोदी माणसे बेपत्ता आहेत.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 12 - विक्षिप्त वागण्यामागे काहीतरी कारण असतेच.
पण प्रेमात विक्षिप्त वागण्यामागे काहीच कारण नसते.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 13 - लोकांना खर ऐकावस वाटत नाही. कारण त्याना
भ्रमातुन बाहेर पडावस वाटत नाही.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 14 - आस्था म्हणजे सत्य काय आहे यांची पडताळणी न
करुन घेण्याची इच्छा.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 15 - हो, खरोखरच महान विचारांची उत्पत्ती पायी चालत
असतानाच होत असते.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 16 - प्रत्येक गोष्टीला व्याख्या ही असतेच. पण कुठल्या
काळात कोणती व्याख्या मान्य होइल. हे त्यावेळेच्या
परीस्थितीवर अवलंबून असते. खरेपणावर नाही.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 17 - मला केवळ कागदाचा तुकडा आणि काहीतरी
लिहियला पाहिजे. मग मी पुर्ण विश्वच बदलुन
टाकेन.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 18 - गप्प बसणे वाईट आहे. खर काय आहे हे माहित
असताना सुद्धा आपण गप्प बसलो. तर नंतर त्याच
विष होत.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 19 - आजही माणसाचे दोन भागात वर्गीकरण केले
जाते. गुलाम माणुस आणि स्वतंत्र माणुस. जो
माणूस दिवसाचा दोन तृतीयांश वेळ स्वतः साठी
काढु शकत नाही तो गुलाम आहे . मग तो
राजकारणी, अधिकारी,व्यापारी किंवा विद्वान
काहीही असो फरक पडत नाही.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 20- खोटारडे माणसे दुसर्याशी खोटे बोलतात
तर स्वप्नाळू माणसे स्वतः शीच खोटे बोलतो.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 21 - वास्तवात आशावादी असणे ही वाईटातील-वाईट
गोष्ट आहे. कारण आशावाद हा नेहमी दुःख
वाढवत असतो.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 22 - जर तुम्हाला तुमच्या गुरूला गुरुदक्षिणा देण्याची
इच्छा असेल. तर शिष्य बनुन न राहता. कुणाचे तरी
गुरु व्हा.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 23 - स्वतः बद्दल जास्तीत - जास्त बोलने म्हणजे स्वतः
ला लपवुन ठेवण्याची एक पध्दत आहे.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 24 - जेव्हा - जेव्हा मी वर जातो, तेव्हा - तेव्हा
"अहंकार" नावाच कुत्रा माझ्या मागुन येतो.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 25 - प्रेम आंधळ असतच पण मैत्री स्वतः हुन आपले
डोळे बंद करत असते.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 26 - मी एक वस्तू आहे आणि माझ लिखाण आणखीन
एक वस्तू.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 27 - सत्य काय आहे? बहुमत असलेल एक असत्य.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 28 - एक विचार जेव्हा येतो जेव्हा त्याला यायचे असते.
माझ्या इच्छेवर तो अवलंबून नसतो.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 29 - अदृश्य दोर सर्वात कठीण बंधन आहे.
फ्रेडरिक नीश्ते
Quote 30 - जेव्हा तुमच काम बोलत असत, तेव्हा तुम्ही तुमच
तोंड कर बंद केल पाहिजे.
फ्रेडरिक नीश्ते
No comments:
Post a Comment