जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे अनमोल विचार
" मी एक नास्तिक आहे. आणि म्हणून मी ईश्वराचा आभार आहे."
जॉर्ज बर्नार्ड शॉ
( born - 26 July 1865 portobello, Dublin, Ireland
Dead - 2 November 1950 [age - 94], Avot st. Lawrence, Hertfordshire)
जॉर्ज बर्नार्ड शॉ हे आयरिश साहित्यिक होते. ते कादंबरीकार, निबंधकार तसेच लघुकथा लेखक होते. पण त्याची मुख्य प्रतिभा नाटक होती. त्यांनी साठ पेक्षा जास्त नाटक लिहली होती. त्यांचे लेखन प्रचलित सामाजिक समस्यावर आधारित होते. परंतु त्याला एक विनोदाची झालर होती.
Quote 1 - पैसाची कमतरता सर्व वाईट गोष्टीचे मुळ आहे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 2- काही लोक पुजा करत नाहीत ते भीक मांगतात.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 3 - आपण ज्या गोष्टी जाणुन घेण्यासाठी आतुर होत
असतो. खर म्हणजे ती गोष्ट आपल्या काहीच
उपयोगाची नसते.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 4 - माणुस उंच शिखरावर चढुन जातो खरा पण तो त्या
शिखरावर जास्त वेळ राहु शकत नाही.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 5 - जेव्हा समोरचा माणूस सांगतो पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे.
पैशाने सर्व काही खरेदी करता येत. तेव्हा तुम्ही
समजुन घ्या की त्या माणसाकडे पैसे नाहीत.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 6 - विवेकी व्यक्ती समाजाशी एकरुप होउन जगत
असतात. तर अविवेकी व्यक्ती या प्रयत्नांत असतो
की समाज त्यांशाची कसा एकरुप होईल. आणि
म्हणून समाजाचा संपूर्ण विकास हा अविवेकी
व्यक्तीवर अवलंबून असतो.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 7 - तुम्ही प्रसन्न आहात का नाहीत? या गोष्टीचा विचार
करायला वेळ भेटणे. हेच दुःखाच रहस्य आहे. याचा
एकच उपाय आहे- नेहमी स्वतः ला व्यस्त ठेवणे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 8 - जेव्हा एका मूर्ख माणसाला एखाद काम करताना
लाज वाटत असेल. तर तो सर्वांना सांगेल हे काम तर
माझ कर्तव्य होत.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 9 - आशावादी आणि निराशावादी या दोन्ही प्रकारच्या
व्यक्तीच योगदान समाजात महत्वाच आहे. आशावादी
ने विमानाची निर्मिती केली. तर निराशावादी ने पैराशुट
ची निर्मिती केली.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 10 - तुम्ही एखादी वस्तू पाहता व विचारता "का? " मी
एखादी वस्तू स्वप्नात पाहतो जी आस्तित्वातच नाही
आणि विचारतो "का नाही?"
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 11 - प्राणी माझे मित्र आहेत. व मी माझ्या मित्रांना
खात नाही.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 12 - जर तुम्हाला वाटत असेल कि एखाद काम होउच
शकत नाही. तर जे लोक ते काम करत आहेत.
त्यांच्या कामात अडथळा आणु नका.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 13 - कधीही डुकरांसोबत कुस्ती खेळु नका . तुमचे
कपडे खराब होतिलच. शिवाय डुकरांना सुद्धा
आनंद होइल.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 14 - तुमच्याजवळ एक सफरचंद आहे. व माझ्याजवळ
एक सफरचंद आहे. आपण दोघांनी ते एकमेकांना
दिल. तर आपल्याजवळ एक-एक सफरचंद राहिल.
पण तुमच्याजवळ एक कल्पना आहे. व
माझ्याजवळ एक कल्पना आहे. आपण दोघांनी ते
एकमेकांना दिल. आपल्या दोघांजवळ दोन-दोन
कल्पना राहतील.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 15 - जगातील सर्वात दुःखद गोष्ट - एक प्रतिभाशाली
माणुस ज्याचा कधीही सन्मान झाला नाही.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 16 - जर तुम्ही मुर्ख नसाल तर प्रामाणिक राहण अवघड
आहे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 17 - फारच कमी लोक वर्षांतून एकदा-दोनदा विचार
करतात. मी आठवड्यातुन एकदा-दोनदा विचार करुन
स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा तयार केली आहे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 18 - युद्ध हे सांगत बसत नाही की कोण बरोबर आहे
आणि कोण चुकीचे आहे. ते फक्त कोण-कोण जिवंत
राहिलय आहेत ते सांगायच काम करत.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 19 - विश्वातील सर्वात मोठी समस्या म्हणजे मूर्ख
लोकांचा स्वतः च्या मतावर पूर्ण विश्वास असते. व
बुद्धीमान लोकांना स्वतः च्या मतावरच शंका असते.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 20 - जेव्हा आपण वाघाला मारतो तेव्हा तो खेळ
असतो. आणि जेव्हा वाघ आपल्याला मारते तेव्हा
ती क्रुरता असते.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 21 - तुम्ही म्हातारे झाल्यावर हसणे बंद करत नाही.फ़ळ) 1पण
जेव्हा तुम्ही हसणे बंद करता तेव्हा तुम्ही म्हातारे
होता.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 22 - पहिल्या प्रेमात थोडीशी मूर्खता आणि प्रंचड
प्रमाणात कुतुहल असते.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 23 - असत्य ज्ञानापासून लांब राहावे. कारण ते
अज्ञाना पेक्षा ही घातक आहे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 24 - एक आनंदी परिवार म्हणजे स्वर्गा पूर्वी असणारे
एक स्वर्ग.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 25 - एक सज्जन तो आहे व्यक्ती ज्याने समाजातुन
जेवढ घेतल त्यापेक्षा अधिक समाजाला दिल.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 26 - विज्ञान एक समस्या दुर करताना दहा समस्या
निर्माण करतो.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 27 - मी चिंतेत आहे की, आपण आपल्या मुलांना
सांगण्याच्या पूर्वी की " आयुष्यात प्रामाणिक
रहायला हव.आपल्याला प्रामाणिकपणा जिवंत
ठेवला पाहिजे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 28 - केवळ एकच धर्म आहे. पण त्याचे शंभर
संस्करण आहेत.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 29 - ज्या गोष्टीचे परिणाम गंभीर असतात. ती गोष्ट
करणे सर्वात योग्य आहे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ
Quote 30 - अमर राहण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही यशस्वी
होणार नाही.
जॉर्ज बर्नार्ड शॉ